Special Report | ठाकरे-फडणवीस पुन्हा एकत्र येणार? पाहा CM शिंदे काय म्हणाले
देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्याचा अर्थ काय? मतभेद विसरुन ठाकरे आणि फडणवीस एकत्र येणार का?
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी होळीच्या दिवशी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. फडणवीस आणि बावणकुळे यांनी कटुता संपवण्याचे संकेत दिले आहे. त्यामुळे ठाकरे आणि फडणवीस यांच्यात पुन्हा पॅचअप होणार का या वरचा हा स्पेशल रिपोर्ट
Published on: Mar 07, 2023 11:39 PM
Latest Videos