CM Eknath Shinde on Raut |माझी चौकशी करण्यापेक्षा ज्यांच्या घरात पैसा सापडला त्यांची चौकशी करा

| Updated on: Aug 02, 2022 | 12:42 AM

संजय राऊत यांच्या घरी ईडीच्या कारवाईमध्ये मिळालेल्या दहा लाख रुपयांवर सीएम एकनाथ शिंदेंच्या नाव असल्यावर शिवसेनेकडून त्यांची चौकशी करा, अशी मागणी करण्यात आली. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई : शिवसेना नेते यांच्यावरील कारवाई आणि अटक करण्यात आली. संजय राऊत यांना तीन दिवस ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. संजय राऊत यांच्या घरी ईडीच्या कारवाईमध्ये मिळालेल्या दहा लाख रुपयांवर सीएम एकनाथ शिंदेंच्या नाव असल्यावर शिवसेनेकडून त्यांची चौकशी करा, अशी मागणी करण्यात आली. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  यामध्ये माझी चौकशी करण्यापेक्षा ज्यांच्या घरी पैसे सापडले त्यांची चौकशी करा, असे शिंदे म्हणाले.

Published on: Aug 02, 2022 12:42 AM