Special Report | शिंदे गटाकडून नेत्यांच्या भेटीगाठीचं सत्र
शिवसेना आणि धनुष्यबाणावरचा दावा आणखी घट्ट करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता सगळ्या नेत्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेच्या प्रताप सरनाईक यांनी शिवसेनेचे आमदार सुनील राऊत यांची भेट घेतली आहे, त्यांच्या वाढदिवसानिमित्त भेट घेतली असं जरी सांगण्यात आलं असलं तरी त्यांची राजकीय खलबतं झाली असणार अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आता आणि राजकीय […]
शिवसेना आणि धनुष्यबाणावरचा दावा आणखी घट्ट करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता सगळ्या नेत्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेच्या प्रताप सरनाईक यांनी शिवसेनेचे आमदार सुनील राऊत यांची भेट घेतली आहे, त्यांच्या वाढदिवसानिमित्त भेट घेतली असं जरी सांगण्यात आलं असलं तरी त्यांची राजकीय खलबतं झाली असणार अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आता आणि राजकीय चर्चेना उधान आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार गजानन कीर्तीकर यांचीही भेट घेतली आहे.
Published on: Jul 21, 2022 10:30 PM
Latest Videos