अंगार काय असतो हे भंगारांना दाखवून द्या, CM Uddhav Thackeray कडाडले
शिवसैनिक जे एकदा ठरवतो तो करुन दाखवतो. आता युवा सैनिक पण आहे.मी तुम्हाला शिवसेनेचा अंगार भंगारांना दाखवून द्या, असं आवाहन करत असल्याचं उद्धव ठाकेर म्हणाले.
शिवसैनिक जे एकदा ठरवतो तो करुन दाखवतो. आता युवा सैनिक पण आहे.मी तुम्हाला शिवसेनेचा अंगार भंगारांना दाखवून द्या, असं आवाहन करत असल्याचं उद्धव ठाकेर म्हणाले. नवहिंदू कडून जो बुरखा पांघरलेला आहे ते पवित्र काम हे शिवसैनिक केल्या शिवाय राहणार नाही. लवकरच महाराष्ट्र पिंजून काढणार. महाराष्ट्र काय आहे हे दिल्ली पर्यंत कळेल,असं उद्धव ठाकरे म्हणाले. शिवसंपर्क मोहीम नविन नाही. त्या माध्यमातून शिवसेनेचे विचार घराघरांत पोचवायचे आहे. एक सत्ता आल्यावर निखारे वरच जमलेली राखेवर फुंकर मारायची आहे शिवसैनिक हा धगधहता निखारा. तोच शिवसंपर्क अभियानाचा उद्देश. शिवसेनेचे दूत गेल्यावर चांगली नावे माझ्याकडे आली पाहिजे. त्यांना नविन आधार देण्याची गरज आहे, असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
Latest Videos