VIDEO : राजकीय हवा कशीही असू द्या, मलबार हिलची हवा चांगली आहे - CM Uddhav Thackeray

VIDEO : राजकीय हवा कशीही असू द्या, मलबार हिलची हवा चांगली आहे – CM Uddhav Thackeray

| Updated on: Feb 11, 2022 | 1:20 PM

राजभवनातील नव्या दरबार हॉलचे आज राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन झाले. जुनं ते कायम ठेवून आपण ही वास्तू नव्याने उभी केली आहे. या वास्तूचं सौंदर्य अप्रतिम असंच आहे. पुन्हा एकदा नव्या दमाने ही वास्तू उभी आहे. या परिसरातील हवा खूप थंड असते. राजकीय हवा कशीही असू द्या. पण मलबार हिलची हवा चांगली असते, अशी टोलेबाजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केली.

राजभवनातील नव्या दरबार हॉलचे आज राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन झाले. जुनं ते कायम ठेवून आपण ही वास्तू नव्याने उभी केली आहे. या वास्तूचं सौंदर्य अप्रतिम असंच आहे. पुन्हा एकदा नव्या दमाने ही वास्तू उभी आहे. या परिसरातील हवा खूप थंड असते. राजकीय हवा कशीही असू द्या. पण मलबार हिलची हवा चांगली असते, अशी टोलेबाजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज राजभवनातील नव्या दरबार हॉलचं उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी. उपमुख्यमंत्री आदित्य ठाकरे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आदी मान्यवरांसह आघाडीतील अनेक नेते उपस्थित होते.