Uddhav Thackeray Speech | राज्यात लॉकडाऊन 15 जूनपर्यंत कायम, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यातील लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतलाय. ब्रेक दि चेनचे आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटिव्हीटी दर आणि तेथील ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करून त्यानुसार 15 जूनच्या सकाळी 7 पर्यंत निर्बंध कमी किंवा अधिक करण्यात आले आहेत, अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिलीय. उद्धव ठाकरेंनी आज जनतेला संबोधित केलंय, त्यावेळी ते बोलत होते
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यातील लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतलाय. ब्रेक दि चेनचे आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटिव्हीटी दर आणि तेथील ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करून त्यानुसार 15 जूनच्या सकाळी 7 पर्यंत निर्बंध कमी किंवा अधिक करण्यात आले आहेत, अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिलीय. उद्धव ठाकरेंनी आज जनतेला संबोधित केलंय, त्यावेळी ते बोलत होते.
Latest Videos