दाऊद एके दाऊद दाऊद दुणे कोण? Uddhav Thackeray

दाऊद एके दाऊद दाऊद दुणे कोण? Uddhav Thackeray

| Updated on: Mar 25, 2022 | 4:35 PM

विरोधी पक्षांचे केवळ सरकारवर आरोप करणं सुरु आहे. राज्य सरकारनं काय कामं केली, हे कुणी ऐकून घ्यायलाच तयार नाही, असा आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज विधानसभेत केला.

विरोधी पक्षांचे केवळ सरकारवर आरोप करणं सुरु आहे. राज्य सरकारनं काय कामं केली, हे कुणी ऐकून घ्यायलाच तयार नाही, असा आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज विधानसभेत केला. काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कामकाजावर जोरदार टीका केली. सरकारला सर्व काही आलबेल सुरु आहे, असं वाटतंय. पण ठिकठिकाणी भ्रष्टाचार बोकाळल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. याला उत्तर देताना आज उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीपासून (Maharashtra assembly) विरोधकांनी काय गोंधळ घातला आणि सभागृहाचं कामकाज कसं पार पाडू दिलं नाही, यावर भाष्य केलं. अगदी सुरुवातीला राज्यपालांनाही बोलू दिलं नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

Published on: Mar 25, 2022 04:20 PM