CM Kolhapur Visit | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शिवाजी पुलावरून पूरस्थितीची पाहणी
उद्धव ठाकरे कोल्हापूरमधील (Uddhav Thackeray Kolhapur visit) पूर परिस्थितीची पाहणी करतील आणि प्रशासनासमवेत आढावा बैठक घेणार आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सकाळपासून कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरे कोल्हापूरमधील पूर परिस्थितीची पाहणी करत असून प्रशासनासमवेत आढावा बैठक देखील घेणार आहेत. काही वेळापूर्वीच त्यांनी कोल्हापूरात पंचगंगा नदीवरील शिवाजी पुलावर जाऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला.
Latest Videos