CM Uddhav Thackeray UNcut Speach | लॉकडाऊनचा इशारा देतोय, 2 दिवसात कठोर निर्णय : उद्धव ठाकरे

| Updated on: Apr 02, 2021 | 9:32 PM

CM Uddhav Thackeray UNcut Speach | लॉकडाऊनचा इशारा देतोय, 2 दिवसात कठोर निर्णय : उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्हिडीओ कान्फरन्सिंगच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. लॉकडाऊन करायचा का?, इतर देशांनी काय केलेलं आहे. इतर देशांचा जर अंदाज घेतला तर अमेरिकेनंही सात कलमी कार्यक्रम सुरू केलेला आहे. त्यातही त्यांनी राजकारण नको, जीव महत्त्वाचा असल्याचं म्हटलंय, असं राष्ट्राध्यक्षांनी आवाहन केलंय, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

Published on: Apr 02, 2021 09:31 PM