मराठी गौरव दिवस : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मराठी भाषेवरून विरोधकांना टोला

मराठी गौरव दिवस : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मराठी भाषेवरून विरोधकांना टोला

| Updated on: Feb 27, 2022 | 11:40 PM

आज दिवसभर मोबाईलवर संदेश पाहताना थोडं भीती वाटत होती. कारण आजही मराठी गौरव दिना दिवशी "हॅपी मराठी डे" असे संदेश पहावे लागतात की काय असे वाटत होते. कारण आता आपल्याला अशा संदेशांची सवयच झाली आहे. आजचा हा मराठी गौरव दिन रोज साजरा करावा असा कसा आहे. आज या गौरव दिनाच्या निमित्ताने ज्यांचा सत्कार झाला खरंतर त्यांचं सत्कार करणं ही कृतज्ञतेची भावना आहे. आपला गौरव केल्यामुळे आमची ही मान उंचावली आहे, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. 

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना टोला लगावला. आजचा दिवस मराठी भाषेचा गौरव करणारा दिवस आहे. आज दिवसभर मोबाईलवर संदेश पाहताना थोडं भीती वाटत होती. कारण आजही मराठी गौरव दिना दिवशी “हॅपी मराठी डे” असे संदेश पहावे लागतात की काय असे वाटत होते. कारण आता आपल्याला अशा संदेशांची सवयच झाली आहे. आजचा हा मराठी गौरव दिन रोज साजरा करावा असा कसा आहे. आज या गौरव दिनाच्या निमित्ताने ज्यांचा सत्कार झाला खरंतर त्यांचं सत्कार करणं ही कृतज्ञतेची भावना आहे. आपला गौरव केल्यामुळे आमची ही मान उंचावली आहे, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.