CM Uddhav Thackeray | ड्रग्ज प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांची कामगिरी डावलण्याचा प्रयत्न : मुख्यमंत्री
ड्रग्ज कारवाईवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेचं मोठं वक्तव्य पुढे आलं आहे. जगभरातील ड्रग्ज महाराष्ट्राचं सापडतं असं चित्र निर्माण केलं जातयं, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच, एक विशिष्ट टीमचं हे पकडण्याचं काम करू शकतं असं नाही. मुंबई पोलिसांनी 25 कोटीचं हेराईन जप्त केलं. त्यांचं नाव कुठेही आलेलं दिसलं नाही. महाराष्ट्र पोलिसांचं नाव बदनामीचं प्रयत्न मोडून काढावा लागेल, असंही ते म्हणाले.

Latest Videos