व्हॅट कमी झाल्याने आजपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त

व्हॅट कमी झाल्याने आजपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त

| Updated on: Apr 01, 2022 | 11:43 AM

एकीकडे पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढत असताना दुसरीकडे मात्र राज्यातील जनतेसाठी दिलासादायक बातमी आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सीएनजी आणि पीएनजीवरील व्हॅट कमी करण्याची घोषणा केली होती. अखेर व्हॅट कमी झाल्याने सीएनजी आणि पीएनजीचे दर स्वस्त झाले आहेत.

एकीकडे पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढत असताना दुसरीकडे मात्र राज्यातील जनतेसाठी दिलासादायक बातमी आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सीएनजी आणि पीएनजीवरील व्हॅट कमी करण्याची घोषणा केली होती. अखेर व्हॅट कमी झाल्याने सीएनजी आणि पीएनजीचे दर स्वस्त झाले आहेत. सीएनजी सहा रुपयांनी तर पीएनजी तीन रुपयांनी स्वस्त झाला आहे. नवे दर आजपासून लागू करण्यात आले आहेत.

Published on: Apr 01, 2022 11:43 AM