Vasai | वसईच्या संशयास्पद बोटीतून खलाशाची सुटक, समुद्रात थरारक रेस्क्यू ऑपरेशन

Vasai | वसईच्या संशयास्पद बोटीतून खलाशाची सुटक, समुद्रात थरारक रेस्क्यू ऑपरेशन

| Updated on: Sep 03, 2021 | 12:04 PM

वसईच्या समुद्र किनारी एक संशयास्पद बोट आढळली. ही बोट खराब झाल्यानं समुद्रात अडकली होती. बराच वेळ ही बोट समुद्रात थांबलेली दिसल्यानंतर समुद्रात थरारक रेस्क्यू ऑपरेशन राबवत कोस्ट गार्डने खलाशाला बाहेर काढलं. या बोटीचा खलाशी आणि मालकाला पोलिसांनी अटक केलीय.

Vasai | वसईच्या समुद्र किनारी एक संशयास्पद बोट आढळली. ही बोट खराब झाल्यानं समुद्रात अडकली होती. बराच वेळ ही बोट समुद्रात थांबलेली दिसल्यानंतर समुद्रात थरारक रेस्क्यू ऑपरेशन राबवत कोस्ट गार्डने खलाशाला बाहेर काढलं. या बोटीचा खलाशी आणि मालकाला पोलिसांनी अटक केलीय. | Coast guard save a man from sea in Vasai police investigating case