पुण्यातील ग्रामीण भागात थंडीचा कडाका वाढला, नागरिकांमध्ये हुडहूडी !
पुण्यातील ग्रामीण भागात थंडीचा कडाका वाढला आहे. बारामती तालुक्यात धूक्याची चादर पसरली आहे. द्राक्ष,हरभरा, गहू पिकांवर धुक्याची चादर
पुण्यातील ग्रामीण भागात थंडीचा कडाका वाढला आहे. बारामती तालुक्यात धूक्याची चादर पसरली आहे.
द्राक्ष,हरभरा, गहू पिकांवर धुक्याची चादर पुढील चार दिवस शहरासह ग्रामीण भागात राहणार थंडीचा जोर कायम राहील अशी माहिती मिळत आहे.
Latest Videos