VIDEO : Rajesh Tope | निर्बध पूर्णत: हटवा, नाहीतर कडक लॉकडाऊन लावा - राजेश टोपेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

VIDEO : Rajesh Tope | निर्बध पूर्णत: हटवा, नाहीतर कडक लॉकडाऊन लावा – राजेश टोपेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

| Updated on: Jul 11, 2021 | 12:32 PM

कोरोनाचे नवनवे व्हेरिएंट येत आहेत. आता नव्या डेल्टा कोरोना विषाणूमुळे मोठा धोका निर्माण झालाय. इंग्लंडमध्ये या विषाणूने अक्षरशः धुमाकुळ घातलाय. तेथे 90 टक्के रुग्ण याच विषाणूने संसर्ग झाला होता.

कोरोनाचे नवनवे व्हेरिएंट येत आहेत. आता नव्या डेल्टा कोरोना विषाणूमुळे मोठा धोका निर्माण झालाय. इंग्लंडमध्ये या विषाणूने अक्षरशः धुमाकुळ घातलाय. तेथे 90 टक्के रुग्ण याच विषाणूने संसर्ग झाला होता. तर भारतामध्ये आता दुसरी लाट ओसरत आली आहे. कोरोनाच्या रूग्णांमध्ये मोठी घट बघायला मिळत आहे. मात्र, तिसरी लाट येण्याची देखील शक्यता आहे. तिसऱ्या लाटेसाठी प्रशासनाकडून तयार देखील सुरू आहे. मात्र, बऱ्याच भागामध्ये लॉकडाऊन हाटवण्यात आले आहे. मात्र, काही निर्बंध कायम आहे. निर्बध पूर्णत: हटवा, नाहीतर कडक लॉकडाऊन लावा अशी मागणी राजेश टोपेंची मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.