VIDEO : Pune Congress Protest | महागाई आणि जीवनावश्यक वस्तूंवरील वाढलेल्या जीएसटीच्या विरोधात काँग्रेस आक्रमक
महागाई आणि जीवनावश्यक वस्तूंवरील वाढलेल्या जीएसटीच्या विरोधात काँग्रेस आक्रमक झालेली दिसतंय. पुण्यात जीवनावश्यक वस्तूंवरील वाढलेल्या जीएसटीच्या विरोधात काँग्रेसने जोरदार आंदोलन केले आहे.
महागाई आणि जीवनावश्यक वस्तूंवरील वाढलेल्या जीएसटीच्या विरोधात काँग्रेस आक्रमक झालेली दिसतंय. पुण्यात जीवनावश्यक वस्तूंवरील वाढलेल्या जीएसटीच्या विरोधात काँग्रेसने जोरदार आंदोलन केले आहे. केंद्र सरकारच्या विविध योजना त्याचबरोबर इंधन दरवाढ. महागाई, बेरोजगारी, अग्निपथ योजना तसेच जीवनावश्यक वस्तूंवरील भरमसाठ वाढवलेल्या जीएसटीविरोधात काँग्रेसने आंदोलन केले. यावेळी जोरदार घोषणाबाजीदेखील करण्यात आली. काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे, काँग्रेस गटनेते आबा बागुल, काँगेस महिला आघाडीच्या कमल व्यवहारे, संगीता तिवारी यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात या आंदोलनात सहभागी झाले.
Published on: Aug 05, 2022 12:32 PM
Latest Videos