माजी मुख्यमंत्र्यांनी अक्षय्य तृतीयेसह रमजान ईदच्या जनतेला दिल्या शुभेच्छा, म्हणाले...

माजी मुख्यमंत्र्यांनी अक्षय्य तृतीयेसह रमजान ईदच्या जनतेला दिल्या शुभेच्छा, म्हणाले…

| Updated on: Apr 22, 2023 | 1:03 PM

VIDEO | राज्यातील जनतेला अक्षय्य तृतीयेसह रमजान ईदच्या माजी मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा, बघा व्हिडीओ

नांदेड : देशभरासह राज्यात साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जाणारा अक्षय्य तृतीया हा सण साजरा केला जात आहे. तर मुस्लीम धर्मीयांचा रमजान हा सण देखील देशभरात उत्साहात साजरा केला जात आहे. अशातच नांदेडमध्ये रमजान ईद निम्मित मुस्लिम धर्मियांनी ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज अदा करत ईद उत्साहात साजरी केलीय. काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मुस्लिम बांधवांच्या भेटी घेऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी माध्यमांशी बोलताना चव्हाण यांनी राज्यातील जनतेला अक्षय्य तृयीया, महात्मा बसवेश्वर आणि परशुराम जयंती आणि ईद हे सण योगायोगाने एकत्रित आलेल्या सणांबाबत दुग्ध शर्करा योग असल्याचे म्हणत शुभेच्छा दिल्या.

Published on: Apr 22, 2023 01:01 PM