विधानसभा अध्यक्षपदाबाबत सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करण्यासाठी बाळासाहेब थोरात दिल्लीत
नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर अध्यक्षपद गेल्यावर्षभरापासून रिक्त आहे. आता, येत्या आठवड्यात विधानसभा अध्यक्षांची निवड होणार असल्याची माहिती काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.
नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर अध्यक्षपद गेल्यावर्षभरापासून रिक्त आहे. आता, येत्या आठवड्यात विधानसभा अध्यक्षांची निवड होणार असल्याची माहिती काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. विधानसभा अध्यक्ष पदाबाबत सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करणार असल्याचं थोरात यांनी सांगितलं आहे.
Latest Videos