Nana Patole | 'सामना'वर मी कोणतीही प्रतिक्रिया देत नाही कारण मी 'सामना' वाचत नाही : नाना पटोले

Nana Patole | ‘सामना’वर मी कोणतीही प्रतिक्रिया देत नाही कारण मी ‘सामना’ वाचत नाही : नाना पटोले

| Updated on: Jul 20, 2021 | 1:36 PM

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत पोहचले आहेत. ते दुपारी 3:30 वाजता राहुल गांधी यांना भेटणार आहेत.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत पोहचले आहेत. ते दुपारी 3:30 वाजता राहुल गांधी यांना भेटणार आहेत. दरम्यान यावेळी त्यांनी टीव्ही-9 शी संवाद साधला. त्यांना सामनामधील काँग्रेसवरील एका वक्तव्याबाबत विचारले असता त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत, “मी सामनावर कोणती प्रतिक्रिया देत नाही कारण मी सामना वाचत नाही. कुणी काय टीका करावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण वारंवार त्याच त्याच गोष्टी सोबत राहून बोललं जातं असेल तर त्याचा विचार आम्हाला एकदा करावा लागेल” असं सूचक वक्तव्य केलं आहे.