
Nana Patole | भाजपने ओबीसींचा घात केला, आता भाजपने ओबीसी समाजाला ग्राह्य धरु नये – नाना पटोले
भाजपने ओबीसी समाजाचा घात केला आहे. त्यामुळे आता भाजपने ओबीसी समाजाला (OBC) ग्राह्य धरु नये, असे वक्तव्य काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केले. भाजप हा दुतोंडी पक्ष आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरक्षणाला विरोध केला होता. आताचे पंतप्रधानही संघाचे प्रचारक आहेत. सरसंघचालकांचा आदेश प्रचारकाला मानावा लागतो. त्यामुळे ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाबाबतची असणारी भाजपची रणनीती दुतोंडी आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
'ट्रम्प कंडोम'मुळे जगात खळबळ, जेफ्री एपस्टीन फाईलमधील फोटो समोर!
सोनू सूदपासून ते उर्वशी रौतेलाच्या आईपर्यंत... मालमत्ता जप्त...
एपस्टीन फाईल्स, मोदींच नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना शिंदेंच उत्तर
शिवसेना शिंदे गटात मोठा भूकंप, महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेंना धक्का
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
भंडाऱ्याच्या उर्वरित दोन प्रभागांच्या मतदानाला सुरुवात
गाढवांनी खाल्ला भाव,जोडीची किंमत 20 हजारापासून ते 70 हजार पर्यंत
थंडीचा जोर अधिकच वाढल्यामुळे मतदान प्रक्रियेला नागरिकांचा अल्प प्रतिसाद
फक्त 12 जणांनी मतदान केल्यानंतर मशीनमध्ये बिघाड... 10 मिनिटांनंतर काय झालं?
अंबरनाथ नगर परिषद निवडणूक, मतदानाला सुरुवात होण्यापूर्वीच केंद्रांवर गोंधळ