माझं मुंबईत घर, मला घर नको, प्रणिती शिंदे यांनी स्पष्टच सांगितलं
ठाकरे सरकारच्या निर्णयाबद्दल उलट सुलट चर्चा चालू झाल्या असतानाच काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी माझं मुंबईत घरं त्यामुळं मला घर नको, असं म्हटलंय.
राज्य सरकारनं 300 आमदारांना घरं बांधून देण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर त्याबद्दल तर्क वितर्क सुरु झाले आहेत. ठाकरे सरकारच्या निर्णयाबद्दल उलट सुलट चर्चा चालू झाल्या असतानाच काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी माझं मुंबईत घरं त्यामुळं मला घर नको, असं म्हटलंय. याशिवाय संजय राऊत यांनी देखील माझ्या भावाला घर नको घेऊ, म्हणून सांगितल्याचं म्हटलंय.
Latest Videos