Nana Patole | रावसाहेब दानवे यांच्याकडे 3 खाती आहेत, मात्र ते बिनकामाचे मंत्री- नाना पटोले
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची राहुल गांधी यांच्यावर बोलताना जीभ घसरली. राहुल गांधींवर बोलताना ते सांड बैल असं म्हणाले. त्यावर काँग्रेस नेते दानवेंवर तुटून पडले आहेत. रावसाहेब दानवे यांच्याकडे 3 खाती आहेत, मात्र ते बिनकामाचे मंत्री आहेत, असा हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची राहुल गांधी यांच्यावर बोलताना जीभ घसरली. राहुल गांधींवर बोलताना ते सांड बैल असं म्हणाले. त्यावर काँग्रेस नेते दानवेंवर तुटून पडले आहेत. रावसाहेब दानवे यांच्याकडे 3 खाती आहेत, मात्र ते बिनकामाचे मंत्री आहेत, असा हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. केंद्रीय मंत्री आहेत तर लोकांचे प्रश्न सोडवावेत, काम नसलेला माणूसच अशा प्रकारची वक्तव्य करु शकतो, असं नाना पटोले म्हणाले.
Published on: Aug 22, 2021 07:21 AM
Latest Videos