Breaking | कॅबिनेटच्या प्रभाग निर्णयाला काँग्रेसचा विरोध, काँग्रेस राज्य सरकारला नवा प्रस्ताव पाठवणार

| Updated on: Sep 23, 2021 | 4:48 PM

ठाकरे सरकारविरोधात काँग्रेसने दंड थोपटले आहेत. कॅबिनेटच्या प्रभाग निर्णयाला काँग्रेसनं विरोध केला आहे. काँग्रेस राज्य सरकारला नवा प्रस्ताव पाठवणार असल्याची माहिती आहे. 