शेतकऱ्यांशी बोलायला वेळ नाही, मग सिनेमा बघायला कसा वेळ मिळतो? काश्मीर फाईल्सवरुन नाना पटोलेंची मोदींवर टीका
"नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान आहेत. ते चित्रपट पहात असतील, तर तो एक वेगळा विषय आहे. देशाच्या जनतेचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत"
मुंबई: “नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान आहेत. ते चित्रपट पहात असतील, तर तो एक वेगळा विषय आहे. देशाच्या जनतेचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. शेतकऱ्यांशी बोलायला मोदींना वेळ नाही, मग सिनेमा बघायला कसा वेळ मिळतो?” अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
Published on: Mar 15, 2022 07:09 PM
Latest Videos