Nana Patole Exclusive | 6 जूनपासून काँग्रेसचं मिशन विदर्भ, संघटन मजबुतीवर भर देणार : नाना पटोले
Nana Patole Exclusive | 6 जूनपासून काँग्रेसचं मिशन विदर्भ, संघटन मजबुतीवर भर देणार : नाना पटोले
नागपूर : काँग्रेसने पक्ष मजबुतीकरणासाठी मिशन विदर्भला सुरुवात केली आहे. या मोहिमेंतर्गत काँग्रेसकडून विदर्भातील पाच जिल्ह्यांचा दौरा केला जाणार आहे. या दौऱ्यात काँग्रेसचे पदाधिकारी प्रत्येक जिल्ह्याला भेट देतील. तशी माहिती नाना पटोले यांनी दिली आहे.
Latest Videos