'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', शिंदे गटाच्या नेत्याची जीभ घसरली

‘जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX’, शिंदे गटाच्या नेत्याची जीभ घसरली

| Updated on: Apr 23, 2024 | 5:44 PM

छत्रपती संभाजीनगरमध्ये कार्यकर्ता बैठकीत बोलताना संजय शिरसाट यांची जीभ घसरली आहे. 'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी गेलं XXX', असं वादग्रस्त वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलं आहे. दरम्यान, संजय शिरसाट यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांनी काय दिलं स्पष्टीकरण?

छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलताना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नेते, प्रवक्ते संजय शिरसाट यांची जीभ घसरल्याचे पाहायला मिळाले. छत्रपती संभाजीनगरमध्ये कार्यकर्ता बैठकीत बोलताना संजय शिरसाट यांची जीभ घसरली आहे. ‘जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी गेलं XXX’, असं वादग्रस्त वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलं आहे. दरम्यान, संजय शिरसाट यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण देखील दिल्याचे पाहायला मिळाले. ‘जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी गेलं XXX… हे संसदीय शब्द आहेत ते असंसदीय शब्द नाहीत. च्यायला सुद्धा संसदीय शब्द आहे. आम्ही कुणाचा अपमान केला नाही, कोणाचा केला नाही संजय राऊतांचे शब्द संसदीय आहेत मग त्यातील हा शब्द आहे’, असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.

Published on: Apr 23, 2024 05:43 PM