मंत्री गुलाबराव पाटील यांचे वादग्रस्त वक्तव्य

| Updated on: Aug 28, 2022 | 7:46 PM

मंत्र्यांपेक्षा डॉक्टर बरे स्त्रीरोग तज्ज्ञ कधीच हातपाय बघत नाही आणि हातपाय बघणारा कधीही स्त्रीरोग तज्ज्ञ होऊ शकत नाही, असे वादग्रस्त वक्तव्य राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावात एका कार्यक्रमात केली आहे.

मंत्र्यांपेक्षा डॉक्टर बरे स्त्रीरोग तज्ज्ञ कधीच हातपाय बघत नाही आणि हातपाय बघणारा कधीही स्त्रीरोग तज्ज्ञ होऊ शकत नाही, असे वादग्रस्त वक्तव्य राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावात एका कार्यक्रमात केली आहे. दरम्यान डॉक्टरांचं डोकं एका फॅकल्टीचं असतं. मात्र आमचं एकट डोकं व आमच्या समोर बसलेल्यांच्या वेगवेगळ्या समस्या असतात, आम्ही जनरल फिजिशियन आहे. बायको नांदत नाही तो पण माणूस आमच्याकडे येतो असे विधानही यावेळी गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

Published on: Aug 28, 2022 07:46 PM
Akola | अकोल्यात राष्ट्रवादी,भाजपचे आमदार एका मंचावर
Uddhav Thackeray Tattoo | सोलापुरचे शिवसैनिक रामण्णा जमादारांनी पाठीवर काढला ठाकरे बाप लेकांचा टॅटू