Bachu Kadu | सभागृहात बोलत नाहीत आणि पायऱ्या्ंवर बोलतात, कडूंचा मिटकरींना टोला – tv9

| Updated on: Aug 26, 2022 | 3:04 PM

विरोधकांनी 50 खोके एकदम ओके च्या दिलेल्या घोषणेवरून कडू यांनी विरोधकांवर टीका केली आहे. ते म्हणाले, जर 50 खोके घेतल्याची जर शंका असेल तर तुम्ही कारवाई करा. तर मर्दानगी असेल तर समोर या, पुरावे द्या. हवेत बोलण्यापेक्षा पुरावे सादर करा असे आवाहन कडू यांनी विरोधकांना केलं आहे.

अधिवेशनावेळी विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी विधानभवनाच्या पायऱ्यांवर अनेक घोषणा दिल्या. तर विरोधकांनी देखिल सत्ताधाऱ्याविरोधात घोषणा दिल्या. त्यानंतर विधानभवनाच्या पायऱ्यावर जो राडा झाला. तो अख्या राज्यातील जनतेनं पाहिलं आहे. त्यानंतर आता प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. विरोधकांनी 50 खोके एकदम ओके च्या दिलेल्या घोषणेवरून कडू यांनी विरोधकांवर टीका केली आहे. ते म्हणाले, जर 50 खोके घेतल्याची जर शंका असेल तर तुम्ही कारवाई करा. तर मर्दानगी असेल तर समोर या, पुरावे द्या. हवेत बोलण्यापेक्षा पुरावे सादर करा असे आवाहन कडू यांनी विरोधकांना केलं आहे.

 

Published on: Aug 26, 2022 03:04 PM