Special Report | देशातल्या राज्यांमध्ये कोरोना रुग्णवाढीचे संकेत, सतर्क राहा!
केरळसह देशातील 10 राज्यांमधील होत असलेली रुग्णवाढ पुन्हा आव्हान होत चालली आहे.
केरळसह देशातील 10 राज्यांमधील होत असलेली रुग्णवाढ पुन्हा आव्हान होत चालली आहे. गेल्या आठवड्यातील देशातील रुग्णसंख्या सरासरी 35 हजारांवर होती. मात्र आता 40 हजाराहून जास्त रुग्ण आढळत आहेत. महाराष्ट्राच्या 9 जिल्ह्यांमधील कोरोनाची आकडेवारी सुद्धा पुन्हा एकदा रुग्णवाढीचे संकेत मानले जात आहेत. याबाबत सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !
Latest Videos