Kolhapur | कोल्हापुरातील गडहिंग्लज तालुक्यात 9 वर्षाच्या मुलीचा कोरोनाने मृत्यू
कोल्हापुरात नऊ वर्षांच्या मुलीचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. गडहिंग्लज तालुक्यातील नूर इथली ही घटना आहे. (Corona kills 9 year old girl in Kolhapur Gadhinglaj)
कोल्हापुरात नऊ वर्षांच्या मुलीचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. गडहिंग्लज तालुक्यातील नूर इथली ही घटना आहे. मुलीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. कोरोनामुळे इतक्या कमी वयाच्या मुलीच्या मृत्यूची नोंद पहिल्यांदाच झाल्याने आरोग्य यंत्रणेसह पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. (Corona kills 9 year old girl in Kolhapur Gadhinglaj)
Published on: Jul 11, 2021 10:59 AM
Latest Videos