Maharashtra Corona Update | महाराष्ट्रात 6 जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्हीटी दरात घट

Maharashtra Corona Update | महाराष्ट्रात 6 जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्हीटी दरात घट

| Updated on: Jun 18, 2021 | 7:48 PM

राज्यासाठी दिलासादायक बातमी आहे. राज्यातील सहा जिल्ह्यांमधील कोरोना परिस्थिती सुधारत आहे (corona positivity rate decrease in six district of Maharashtra)

राज्यासाठी दिलासादायक बातमी आहे. राज्यातील सहा जिल्ह्यांमधील कोरोना परिस्थिती सुधारत आहे. कोल्हापूर, सातारा, पुणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या ठिकाणी कोरोना स्थिती सुधारते आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. कोल्हापुरातील संसर्ग दर हा 13.77 टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्याच्या आठवडा आणि गेल्या आठवड्यात फरक आहे. सहा जिल्ह्यांमधील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ही संख्या आणखी कमी होण्याचा अंदाज आहे (corona positivity rate decrease in six district of Maharashtra)