Navi Mumbai | शिवसेनेच्या मेळाव्यात कोरोना नियमाचा विसर

Navi Mumbai | शिवसेनेच्या मेळाव्यात कोरोना नियमाचा विसर

| Updated on: Feb 19, 2022 | 9:35 AM

माजी नगरसेवक शिवसेना सुरेश कुलकर्णी यांनी तुर्भे येथे हळदी कुंकू समारंभ व भव्य कार्यकर्ता मेळावा कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे खासदार राजन विचारे उपस्थित होते. यावेळी मोठ्या संख्येने महिला व कार्यकर्ते उपस्थित होते.

माजी नगरसेवक शिवसेना सुरेश कुलकर्णी यांनी तुर्भे येथे हळदी कुंकू समारंभ व भव्य कार्यकर्ता मेळावा कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे खासदार राजन विचारे उपस्थित होते. यावेळी मोठ्या संख्येने महिला व कार्यकर्ते उपस्थित होते. मात्र या ठिकाणी कोरोनाच्या नियमांचं पालन केलं गेलं नाही. त्यामुळे नवी मुंबईत कोरोना रुग्ण संख्या कमी झाली असली तरीदेखील आता कोरोनाला आमंत्रण शिवसेना देत आहे.