कार्डिलिया क्रूझवरील 2 हजारपेक्षा जास्त प्रवाशांच्या कोरोना टेस्ट
कॉर्डिलिया क्रूझ ही ग्रीन गेट येथे मंगळवारी (दिनांक ४ जानेवारी २०२२) सायंकाळी ६.०० वाजता दाखल झाली. कॉर्डिलिया बोटीवरील कोरोना बाधित ६० प्रवाशांना रीचर्डसन आणि क्रुडास जम्बो कोविड केंद्रात दाखल करण्यात आलं
कॉर्डिलिया क्रूझ ही ग्रीन गेट येथे मंगळवारी (दिनांक ४ जानेवारी २०२२) सायंकाळी ६.०० वाजता दाखल झाली. कॉर्डिलिया बोटीवरील कोरोना बाधित ६० प्रवाशांना रीचर्डसन आणि क्रुडास जम्बो कोविड केंद्रात दाखल करण्यात आलं तर काहींना इच्छेनुसार सुशल्क हॉटेल कोविड केंद्रात देण्यात आलं. क्रूझवरील इतर सर्वांची आरटीपीसीआर चाचणी २ प्रयोगशाळांमार्फत करण्यात आल्या त्यांचा अहवाल बुधवार, दिनांक ५ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत अपेक्षित आहे.
Latest Videos