Corona Vaccination | ऑक्टोबरपासून 12 ते 18 वयोगटासाठी लसीकरण, लहान मुलांना झायकोव्ह-डी लस देणार
आता लहान मुलांनाही कोरोना लस देण्याचा मार्ग मोकळा झालाय. ऑक्टोबरपासून 12 ते 18 वयोगटातील मुलांना झायकोव्ह डी लस देण्यात येणार आहे.
आता लहान मुलांनाही कोरोना लस देण्याचा मार्ग मोकळा झालाय. ऑक्टोबरपासून 12 ते 18 वयोगटातील मुलांना झायकोव्ह डी लस देण्यात येणार आहे. झायडस कॅडीला कंपनीने ही लस बनवली आहे. या लसीकरणात आजारी मुलांना प्राधान्य दिलं जाणार आहे. | Corona Vaccination for 12-18 year children going to start from octomber 2021
Latest Videos