Kishori Pednekar | कोरोनाची तिसरी लाट उंबरठ्यावर – महापौर किशोरी पेडणेकर
महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट उंबरठ्यावर आहे तिला आत घ्यायचं आहे का असा इशारा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिला आहे. तसेच पंतप्रधानांनी सर्व राज्यांवर नाराजी व्यक्त केली असून टास्क फोर्स आणि WHOनं आता तिसऱ्या लाटेचा इशारा दिला असल्याचं त्या म्हणाल्यात.

Latest Videos