Corona Update | कोरोनाच्या नव्या प्रकाराची भीती वाढली, WHOचा महाराष्ट्राला धोक्याचा इशारा

| Updated on: Jun 27, 2021 | 8:43 AM

Coronavirus in Maharashtra | कोरोनाच्या नव्या प्रकाराची भीती वाढली, WHOचा महाराष्ट्राला धोक्याचा इशारा. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये अनलॉक करण्यासाठी पाच टप्पे जाहीर करण्यात आले होते. मात्र, राज्य सरकारच्या नव्या आदेशानं सर्व जिल्ह्यांना तिसऱ्या टपप्यातील निर्बंध लागू करावे लागणार आहेत

कोरोनाच्या नव्या प्रकाराची भीती वाढली, WHOचा महाराष्ट्राला धोक्याचा इशारा. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून हळूहळू होत असलेली कोरोना रुग्णसंख्येतील वाढ आणि डेल्टा प्लसचे आढळून आलेले रुग्ण यामुळे राज्य सरकारनं नव्यानं नियमावली जारी केली आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये अनलॉक करण्यासाठी पाच टप्पे जाहीर करण्यात आले होते. मात्र, राज्य सरकारच्या नव्या आदेशानं सर्व जिल्ह्यांना तिसऱ्या टपप्यातील निर्बंध लागू करावे लागणार आहेत

कोरोनाचा डेल्टा प्लस विषाणू आत्ता चर्चेचा विषय होत असला तरी महाराष्ट्रात 3 महिन्यांपूर्वी आणि मुंबईत 2 महिन्यांपूर्वीच संसर्ग सुरू झाल्याचं समोर आलंय. त्यामुळे आरोग्य यंत्रणा यावर सतर्कपणे काम करत आहे. डेल्टा प्लसमुळे कोरोनाची तिसरी लाट येणार का?

Published on: Jun 27, 2021 08:43 AM
Saamana | ईडीची तुलना थेट ब्रिटिशांच्या राजवटीशी – ‘सामना’तून ईडीवर निशाणा
SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 7: 30 AM | 27 June 2021