Nagpur | नागपुरात 19 जुलैपर्यत निर्बध कायम; जिल्हा प्रशासनाकडून नवे आदेश जारी
Coroanvirus | नागपुरात 19 जुलैपर्यत निर्बध कायम; जिल्हा प्रशासनाकडून नवे आदेश जारी. तर राज्यातही कोरोना रुग्णांच्या संख्येत किंचीत वाढ झाली आहे.
नागपुरात 19 जुलैपर्यत निर्बध कायम; जिल्हा प्रशासनाकडून नवे आदेश जारी गेल्या 24तासांच्या आकडेवारीनुसार राज्यात तब्बल 200 मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.03 टक्के इतका झाला आहे. राज्यात आजपर्यंत करोना मुळे झालेल्या मृतांचा आकडा आता 1 लाख 25 हजार 034 इतका झाला आहे.
Latest Videos