‘त्या’ 11 ST कर्मचाऱ्यांची न्यायालयाकडून सुटका
काल नाशिक पोलिसांनी मुख्य 11 आंदोलनकर्त्या एस.टी कर्मचाऱ्यांना अचानक अटक केल्याने आंदोलक कर्मचारी चांगलेच आक्रमक झाले होते.
राज्य भरात सुरू असलेल्या एस.टी कर्मचाऱ्यांच्या संपावर अजूनही तोडगा न निघाल्याने लालपरीची सेवा अद्यापही विस्कळीत आहे.अनेक कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम आहेत.मात्र त्यातच काल नाशिक पोलिसांनी मुख्य 11 आंदोलनकर्त्या एस.टी कर्मचाऱ्यांना अचानक अटक केल्याने आंदोलक कर्मचारी चांगलेच आक्रमक झाले होते. पण आता ‘त्या’ 11 ST कर्मचाऱ्यांची न्यायालयाकडून सुटका करण्यात आली आहे.
Latest Videos