'पुढील 5 वर्ष कोर्टाचा निकाल लागणार नाही' गोगावलेंचं सूचक वक्तव्य

‘पुढील 5 वर्ष कोर्टाचा निकाल लागणार नाही’ गोगावलेंचं सूचक वक्तव्य

| Updated on: Aug 29, 2022 | 9:16 AM

पुढील पाच वर्ष कोर्टाचा निकाल लागणार नाही. शिंदे गटातील आमदार भरत गोगावले यांनी हे सूचक विधान त्यांनी केलं.

मुंबई: पुढील पाच वर्ष कोर्टाचा निकाल लागणार नाही. शिंदे गटातील आमदार भरत गोगावले यांनी हे सूचक विधान त्यांनी केलं. धनुष्यबाण ही निशाणी शिंदे गटाकडेच रहाणार असा दावा त्यांनी केला. पुढच्या निवडणुकीत आम्हीच निवडून येणार, असा विश्वास भरत गोगावले यांनी व्यक्त केला.

Published on: Aug 29, 2022 09:16 AM