Beed : …अन् भर प्रचारसभेत शिरल्या गाई, बीडच्या आष्टी नगरपंचायतीतला प्रकार
बीडमधील आष्टी नगरपंचायत निवडणुकी(Ashti Nagar Panchayat Election)च्या सभेत गायी शिरल्या. निवडणुकीसाठी भाजपा(BJP)ची प्रचारसभा सुरू होती. त्यावेळी हा प्रकार घडला.
बीडमधील आष्टी नगरपंचायत निवडणुकी(Ashti Nagar Panchayat Election)च्या सभेत गायी शिरल्या. निवडणुकीसाठी भाजपा(BJP)ची प्रचारसभा सुरू होती. त्यावेळी हा प्रकार घडला. प्रचारसभा सुरू असतानाच गायीं(Cow)नी प्रवेश केला. त्यामुळे काहीकाळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. सध्या निवडणुकीच्या निमित्तानं प्रचारसभांचा धडाका इथं सुरू आहे.
Published on: Dec 18, 2021 06:21 PM
Latest Videos