Pune Rain | बंदी असतानाही खडकवासला धरणावर पुणेकरांची गर्दी
राज्यात कोरोनाचं प्रमाण कमी झाल्यानं काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र पावसाळा असल्यानं अनेक निसर्गरम्य ठिकाणी पर्यटक गर्दी करत आहेत. अशात पुण्यात सुरू असलेल्या पावसामुळे खडकवासला धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. हेच पाहता आता पुणेकरांनी धरणावर गर्दी केल्याचं चित्र आहे.

Latest Videos