महापौरांच्या तक्ररारीनंतर आशिष शेलारांच्या घराबाहेर समर्थकांची घोषणाबाजी

महापौरांच्या तक्ररारीनंतर आशिष शेलारांच्या घराबाहेर समर्थकांची घोषणाबाजी

| Updated on: Dec 09, 2021 | 11:33 AM

महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) आणि भाजप आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्यातील वाद आता पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचला आहे. किशोरी पेडणेकर यांनी आशिष शेलार यांच्याविरोधात मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात (Marine Drive Police Thane) बुधवारी रात्री गुन्हा दाखल केला. दरम्यान पेडणेकर यांनी गुन्हा दाखल केल्यानंतर कार्यकर्त्यांनी शेलार यांच्या घरासमोर गर्दी केली होती.

मुंबई : महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) आणि भाजप आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्यातील वाद आता पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचला आहे. किशोरी पेडणेकर यांनी आशिष शेलार यांच्याविरोधात मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात (Marine Drive Police Thane) बुधवारी रात्री गुन्हा दाखल केला. दरम्यान पेडणेकर यांनी गुन्हा दाखल केल्यानंतर कार्यकर्त्यांनी शेलार यांच्या घरासमोर गर्दी केली होती. यावेळी कार्यकर्त्यांकडून शेलार यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कार्यकर्त्यांची गर्दी वाढल्याने पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आला होता. दुसरीकडे जबाब नोंदवण्यासाठी मरिन ड्राईव्ह पोलीस आज शेलार यांना पोलीस ठाण्यात बोलावू शकतात.