Nagpur | गणरायाचे आगमन, फूल मार्केटमध्ये नागरिकांची गर्दी

| Updated on: Sep 10, 2021 | 7:48 PM

फुलांची आवक मोठ्या प्रमाणात झाली असल्याने फुलांचे भाव समाधान कारक आहेत. वेगवेगळ्या प्रजातीची फुल बाजारात उपलब्ध असून ग्राहक खरेदी करत आहेत. आपल्या बाप्पासाठी वेगवेगळी फुल भक्त खरेदी करत आहे.

नागपूर : नागपूरच्या फुल बाजारात प्रचंड गर्दी, फुल बाजारात गणेश चतुर्थीच्या निमित्ताने फूल खरेदी करण्यासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली असून कोरोना नियमांचं मात्र या ठिकाणी विसर पडला असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. फुलांची आवक मोठ्या प्रमाणात झाली असल्याने फुलांचे भाव समाधान कारक आहेत. वेगवेगळ्या प्रजातीची फुल बाजारात उपलब्ध असून ग्राहक खरेदी करत आहेत. आपल्या बाप्पासाठी वेगवेगळी फुल भक्त खरेदी करत आहे.