VIDEO : Ratnagiri | लॉकडाऊनच्या घोषणेमुळे नागरिकांची खरेदीसाठी बाजारपेठेत तोबा गर्दी
रत्नागिरी शहरात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे उद्यापासून कडक लाॅकडाऊन लावण्यात येत आहे. त्यासाठी नागरिकांनी खरेदी करण्यासाठी बाजार पेठेत मोठी गर्दी केली आहे.
Published on: Jun 02, 2021 12:29 PM
Latest Videos