बस सुरू होताच प्रवाशांची गर्दी; व्हिडीओ व्हायरल
अनेक दिवसांनंतर सर्वांची लाडकी लालपरी अर्थात बस सेवा सुरू झाली आहे. अनेक आगारातून बस धावताना दिसत आहेत. प्रवासी देखील बसमधून प्रवास करण्यासाठी गर्दी करत आहेत.
अनेक दिवसांनंतर सर्वांची लाडकी लालपरी अर्थात बस सेवा सुरू झाली आहे. अनेक आगारातून बस धावताना दिसत आहेत. प्रवासी देखील बसमधून प्रवास करण्यासाठी गर्दी करत आहेत. गर्दीचा असाच एक व्हिडीओ औरंगाबादच्या मध्यवर्ती बसस्थानकातून व्हायरल झाला आहे. लोकांनी बसमध्ये बसण्यासाठी गर्दी केली आहे. काही जण तर खिडकीमधून चढण्याचा प्रयत्न करत असल्याचे पहायला मिळत आहे.
Latest Videos