VIDEO : Shivsena Political Crisis | मुंबईत १० जुलै पर्यंत जमावबंदीचे आदेश

VIDEO : Shivsena Political Crisis | मुंबईत १० जुलै पर्यंत जमावबंदीचे आदेश

| Updated on: Jun 25, 2022 | 2:52 PM

राज्यात सुरू असलेल्या घडामोंडीच्या पार्श्वभूमीवर आता मुंबईमध्ये 10 जुलै पर्यंत जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. कारण शिवसेनेकांनी काही ठिकाणी तोडफोड करण्यास सुरूवात केलीयं. तानाजी सावंत यांच्या आॅफिसची तोडफोड करण्यात आली. तसेच परभणीमध्ये देखील एकनाथ शिंदे यांच्याविरोधात घोषणा देत मोठ्या प्रमाणात शिवसेनिक जमा झाले होते. काही अनुसूचित प्रकार घडू नये, यासाठी जमावबंदीचे आदेश दिल्याचे कळते आहे.

राज्यात सुरू असलेल्या घडामोंडीच्या पार्श्वभूमीवर आता मुंबईमध्ये 10 जुलै पर्यंत जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. कारण शिवसेनेकांनी काही ठिकाणी तोडफोड करण्यास सुरूवात केलीयं. तानाजी सावंत यांच्या आॅफिसची तोडफोड करण्यात आली. तसेच परभणीमध्ये देखील एकनाथ शिंदे यांच्याविरोधात घोषणा देत मोठ्या प्रमाणात शिवसेनिक जमा झाले होते. काही अनुसूचित प्रकार घडू नये, यासाठी जमावबंदीचे आदेश दिल्याचे कळते आहे. तसेच आमदार, खासदार आणि राजकीय पक्षांच्या कार्यालयाचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. सध्या मुंबईत कुठेही राजकीय बॅनरबाजी होणार नाही याकडेही विशेष लक्ष देण्यात येणार असून आंदोलन किंवा हिंसा होणार याचीही खबरदारी घेण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

Published on: Jun 25, 2022 02:52 PM