Mumbai पालिकेच्या निवडणुकांकडे सध्या लक्ष नाही, Aditya Thackeray यांची माहिती
सध्या सर्वत्र मुंबई महापालिका निवडणूकीचे वारे वाहू लागले आहेत. नव्या आघाड्या होण्याचे संकेत मिळत असताना शिवसेनेकडून निवडणूकीची जबाबदारी आदित्य ठाकरेंवर देण्यात येण्याचीही चर्चा होती.
एकीकडे मुंबई पुन्हा पूर्वरत सुरु करण्यासोबतच मुंबई महापालिका निवडणूकीचे वारे वाहू लागले आहेत. नव्या आघाड्या होण्याचे संकेत मिळत असताना शिवसेनेकडून महापालिका निवडणूकीची जबाबदारी आदित्य ठाकरेंवर देण्यात येण्याचीही चर्चा होती. यावर बोलताना ‘सध्यातरी माझं पालिकेच्या निवडणुकांकडे लक्ष नाही,’ अशी प्रतिक्रिया स्वत: आदित्य ठाकरेंनी दिली आहे.
Latest Videos