Dahihandi 2022: कोरोनाच्या संकटानंतर 2 वर्षांनंतर मुंबईत दहीहंडीचा उत्साह
मुंबईतल्या मनाच्या दहीहंडी फोडण्याच्या कार्यक्रमाला सुरवात झालेली आहे. या दहीहंडीचे यंदाचे 49 वे वर्ष आहे. यंदा हा उत्सव निर्बंधमुक्त असल्याने नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दही हंडी फोडण्यासाठी महिला पथकही कार्यक्रमाच्या ठिकाणी आलेले आहेत.
श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण देशात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. यासोबतच यावर्षी जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज दहीहंडीचा कार्यक्रम साजरा केला जाणार आहे. दहीहंडी उत्सव प्रामुख्याने महाराष्ट्र, गोवा आणि गुजरातमध्ये होतो, परंतु आता तो देशाच्या इतर काही भागांमध्येही आयोजित केला जातो. दहीहंडी उत्सवाला महाराष्ट्रात गोपाळकाला असेही म्हणतात. मुंबईतल्या मनाच्या दहीहंडी फोडण्याच्या कार्यक्रमाला सुरवात झालेली आहे. या दहीहंडीचे यंदाचे 49 वे वर्ष आहे. यंदा हा उत्सव निर्बंधमुक्त असल्याने नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दही हंडी फोडण्यासाठी महिला पथकही कार्यक्रमाच्या ठिकाणी आलेले आहेत.
Latest Videos

पहलगाम हल्ल्यात केंद्रीय सरकारने मान्य केली चूक

पाणी रोखल्यानं पाकची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?

काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर

भारताकडून पाकची कोंडी, तब्बल 20 देशांना..आता पाकिस्तान 'चेकमेट' होणार?
