Thane Rain | ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयात झाडे उन्मळून पडल्याने 6-7 दुचाक्यांचं नुकसान
अनेक दिवस दडी मारल्यानंतर पावसाने मुंबईत जोरदार पुनरागमन केले आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यानं ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयात झाडे उन्मळून पडल्याने 6-7 दुचाक्यांचं नुकसान झालं आहे.

Latest Videos