Rain Update | राज्यासाठी पुढचे तीन तास धोक्याचे, बाहेर पडताना काळजी घ्या : हवामान विभाग

Rain Update | राज्यासाठी पुढचे तीन तास धोक्याचे, बाहेर पडताना काळजी घ्या : हवामान विभाग

| Updated on: Jun 12, 2021 | 2:12 PM

मुंबईत आज सलग तिसऱ्या दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आता पावसाने अधिकच जोर धरल्याने मुंबईतील सखल भागात पाणी तुंबले आहे. तसेच पुढचे तीन तास धोक्याचे आहेत त्यामुळे बाहेर पडताना काळजी घ्या असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.

मुंबईत आज सलग तिसऱ्या दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आता पावसानं अधिकच जोर धरल्याने मुंबईतील सखल भागात पाणी तुंबले आहे.

Published on: Jun 12, 2021 02:12 PM